MHT-CET (12 Science)परीक्षा देताय? मग लॉक डाऊनचा काळ ठरू शकतो तुमच्याकरता गेम चेंजर
सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लॉक डाउन चा काळ महत्त्वाची वेळ ठरणार आहे.
SNJB’s संचालित स्वर्गीय कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालय चांदवड आपणासाठी आयोजित करीत आहे Online मॉक CET परीक्षा. (एक सामाजिक जबाबदारी म्हणून मोफत ही परीक्षा आयोजित केली आहे)
ही परीक्षा देऊन आपण आपला झालेला अभ्यास तपासू शकतात त्याच बरोबर आपणास मिळणार Digital प्रमाणपत्र, तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, आपण दिलेल्या परीक्षेचे सखोल Analysis Support during entire Admission Process.
सर्वात महत्त्वाचे आपला उत्साह वाढवण्यासाठी भरपूर बक्षीसे.


चला तर मग कसली वाट बघताय खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व या परीक्षेत सहभागी व्हा